Feel the difference

Book Visit With Us!

Edit Template

About Us

About Us

"सक्षम महिला, समृद्ध समाज!"

रणरागिणी महिला सक्षमीकरण संघ ही महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत सामाजिक संस्था आहे. महिलांना शिक्षण, स्वावलंबन, कौशल्य विकास, कायदेशीर मार्गदर्शन, आरोग्य जनजागृती आणि सामाजिक सन्मान मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने कार्य करतो. प्रत्येक महिलेला तिच्या हक्कांची जाणीव करून देत तिला आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी सक्षम करणे हेच आमचे ध्येय आहे.

Why Us

रणरागिणी महिला सक्षमीकरण संघ – प्रमुख कार्ये

  • महिलांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
  • महिला उद्योजकता विकासासाठी मार्गदर्शन, कार्यशाळा व व्यवसाय सल्ला देणे.
  • महिला बचत गटांची स्थापना व बळकटीकरण करणे.
  • महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ मिळवून देणे.
  • कौटुंबिक हिंसाचार, अन्याय व अत्याचारग्रस्त महिलांना कायदेशीर मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून देणे.
  • महिलांच्या आरोग्य, पोषण व मानसिक स्वास्थ्याबाबत जनजागृती कार्यक्रम राबविणे.
  • मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन व शैक्षणिक मदत करणे.
  • महिला व बालकांच्या हक्कांबाबत जनजागृती करणे.
  • कौशल्य विकास प्रशिक्षण (शिवणकाम, ब्युटी पार्लर, संगणक, डिजिटल साक्षरता इ.) आयोजित करणे.
  • महिला रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीसाठी सहकार्य करणे.
  • महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा व डिजिटल साक्षरता अभियान राबविणे.
  • गरजू महिलांना आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक मदत उपलब्ध करून देणे.
  • पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण व स्वच्छता अभियानात महिलांचा सहभाग वाढविणे.
  • महिला नेतृत्व विकास व सामाजिक सहभागासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करणे.
  • सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांद्वारे महिलांचा सर्वांगीण विकास साधणे.
  • महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे व जनजागृती मोहिमा आयोजित करणे.

Procedures

आमचे ध्येय (Our Mission)

आपणही रणरागिणी महिला सक्षमीकरण संघ परिवाराचा भाग बनून समाज परिवर्तनाच्या या प्रवासात सहभागी व्हा. आपल्या सहकार्याने अधिकाधिक महिलांना स्वावलंबी, सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याचे आमचे ध्येय अधिक बळकट होईल.

Team

Meet Our Experts

स्नेहल दीपक जतन

स्नेहल दीपक जतन

अध्यक्ष
ऐश्वर्या दीपक जतन

ऐश्वर्या दीपक जतन

खजिनदार
विना विनोद जगताप

विना विनोद जगताप

सदस्य
शगुप्ता रहमतुल्ला चौधरी

शगुप्ता रहमतुल्ला चौधरी

उपाध्यक्ष
प्रज्ञा लीलाधर पुजारी

प्रज्ञा लीलाधर पुजारी

सह खजिनदार
दिव्या वैभव आढारकर

दिव्या वैभव आढारकर

सह सचिव
अंकिता अंकुश कापकर

अंकिता अंकुश कापकर

सचिव
 शोभा अंकुश कापकर

शोभा अंकुश कापकर

सदस्य
प्रतीक्षा प्रमोद सावंत

प्रतीक्षा प्रमोद सावंत

सदस्य

Special Visit

Get Free Assistance With Chairmen

Every Time you need to feel Safe and Supportive

महिलांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि स्वाभिमानासाठी!
एक पाऊल सक्षमीकरणाकडे, एक पाऊल प्रगतीकडे!

Pages

Home

About Us

Gallery

Contact

Useful Links

Free Registration

Women Support

Terms and Conditions

Privacy Policy

Contact

© 2026 Created with Effectto Media

A Privacy Reminder from Your Company

Over fact all son tell this any his. No insisted confined of weddings to returned to debating rendered. Keeps order fully so do party means young. Table nay him jokes quick. In felicity up to graceful mistaken horrible consider.